पारंपरिक ढोल-लेझीम

Описание к видео पारंपरिक ढोल-लेझीम

सध्या गावोगावी यात्रा उत्सव चालू आहेत पहिल्या दिवशी छबिना म्हंटल की ढोल लेझीम,मर्दानी खेळ,ढोल ताशा यांचं प्रात्यक्षिक रात्रभर चालू असतात....
आमच्या गावची यात्रा पौर्णिमेला असते त्यातील एक जुना पारंपरिक ढोल लेझीम चा हा डाव अगदी उमद्या आणि नवख्या तरुणांना लाजवेल असा खेळ करताना वेल्हे तालुक्यातील ही लोक....
‪@bhakti2yatra‬ ‪@lokjatra‬ ‪@yatrajatra4812‬ ‪@ManishbBhosale‬ ‪@Maharashtrachiparampara164‬ #लेझीम #परंपरा #पारंपरिक #संस्कृती #यात्रा

Комментарии

Информация по комментариям в разработке