डोमेग्राम- गंगेतील स्थानदर्शन | महानुभावपंथ | mahanubhav panth video | Dhananjay Lonarkar mahanubhav

Описание к видео डोमेग्राम- गंगेतील स्थानदर्शन | महानुभावपंथ | mahanubhav panth video | Dhananjay Lonarkar mahanubhav

डोमेग्राम स्थानदर्शन | महानुभाव पंथ मंदिर | mahanubhav panth video | ‎@mahanubhavtv @mahanubhavofficial
#dhananjay_lonarkar_mahanubhav
#jalichadev
#bhajan
#mahanubhav
#महानुभाव
#mahanubhav_panth
#mahanubhav_youtube_channel
#सर्वज्ञ
#सर्वज्ञश्रीचक्रधरस्वामी
#स्थानदर्शन
#mahanubhav_panth_aarti
#mahanubhav_panth_pravachan
#mahanubhavpanth
#mahanubhavpravachan
#mahanubhav_panth_dhananjay_lonarkar
#महानुभावपंथ
#श्रीचक्रधरस्वामी
#धनंजय_लोणारकर
#dhananjay_mahanubhav
#mahanubhav_sthan

महानुभाव पंथात सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या असन्निधानी जीवांचा उद्धार होण्यासाठी चतुर्विध साधन विहित केले. त्यापैकी स्थान हे एक साधन आहे. त्याच्या वंदनाने अनेक दुःख, संकट दूर होवून जीवन सुसह्य होते. आपण स्थानावंदन करण्यास जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही मात्र हवं तेव्हा ते स्थान मोबाईलमध्ये बघून लीळा आठवू शकतो. म्हणून हा व्हिडीओ बनवला आहे.


महानुभाव पंथाचा अर्थात परमेश्वर मार्गाचा प्रचार-प्रसार सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी भ्रमण करत जीवांना ज्ञानदान-प्रेमदान देत केला. काळानुरुप प्रचार साधनं बदलत राहिली. प्रचार मात्र सुरुच आहे. हल्ली सोशल मिडीया हे माध्यम सर्वप्रीय झालेले आहे. म्हणून

"पाञ्चजन्य पब्लिशर्स-जाळीचादेव"द्वारे युट्यूबवर खालील दोन्ही चॅनल सुरु केले आहे. या दोन्ही चॅनलवर वेगवेगळे विषय आहेत.

सब्स्क्राईब खालील
लिंकवर करा
धर्मगप्पा With धनंजय
   • स्मरण कसे करावे?हे माहित करायचे असेल ...  
Face book-  / dhananjay.mahanubhav.1  
instagrsm-https://www.instagram.com/reel/CI90Fq...

महानुभाव T V
   • Mahanubhav Tv | नविन चॅनलची निर्मिती ...  
Facebook- https://www.facebook.com/profile.php?...
instagram- https://www.instagram.com/p/CKMBngdng...

तुम्ही एकदा सब्स्क्राईब केले की तुम्हाला व्हिडीओ नक्की आवडतील. मात्र व्हिडीओ आवडल्यावर शेअर,कमेंट,लाईक करायला विसरु नका.

सब्स्क्राईब जरुर कराच आणि हो तुमच्या संपर्कातील पंथीय ग्रुप, पंथीय बांधवांना हा SMS नक्की शेअर करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке