Solapur, Dharashiv आणि Latur लोकसभा मविआच्या पारड्यात की महायुतीच्या ? मतदानाचं गणित काय सांगतं ?

Описание к видео Solapur, Dharashiv आणि Latur लोकसभा मविआच्या पारड्यात की महायुतीच्या ? मतदानाचं गणित काय सांगतं ?

#BolBhidu #SolapurLoksabha #LaturLoksabha #DharashivLoksabha

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज लातूर, सोलापूर आणि धाराशीवमध्ये मतदान पार पडलं. या मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. इथून ओमराजे निंबाळकर आणि सुधाकर श्रृंगारे हे विद्यमान खासदार वगळले तर प्रणिती शिंदे, राम सातपुते, अर्चना पाटील आणि शिवाजीराव काळगे असे नवखे चेहरे मैदानात आहेत.

या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचारात चांगलाच जोर लावल्याचं पाहायला मिळाल. मात्र आज प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी तिन्ही मतदारसंघात कोण चाललं? मतदान किती टक्के झालं? आणि दिवसभरात काय काय घडलं? सगळेच अपडेट जाणून घेऊयात या व्हिडीओमधून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке