आगरी महोत्सव २०२२ || Festival ||

Описание к видео आगरी महोत्सव २०२२ || Festival ||

आगरी महोत्सव २०२२ || Festival ||

मित्रांनो आगरी कोल्यांची शान , मान सन्मान, संस्कृती म्हणजेच आगरी महोत्सव....

डोंबिवलीत संत सावळाराम क्रिडा संकुल मध्ये आगरी महोत्सव आयोजित केला जातो .खरच आगरी कोली कशे असतात, त्यांची राहणीमान कशी असते , त्यांची नव्याने झालेली शैक्षणिक प्रगती तूम्हाला आगरी महोत्सव मध्ये बघायला मिळाली .मी सुद्धा आगरी आहे , आणि मला खुप अभिमान आहे कि आगरी असल्याचा ...💪💪

mitranno maza vlog avdla aslyas like share comment and subscribe kara..Mala tumch prem havay ,family banvaychi ahe plz sffort me .

#festival #festivals #festivaltalents #myvideo #myvlog #myfestivevlog #talent #dance #dancevideo #koli #koligeet #aagrikoli #agri #aagrimahotsav #pravinpatilvlog
‪@pravin_patil_vlog59‬

Комментарии

Информация по комментариям в разработке