दूध पेढा/फक्त दुधापासून बनवा घरच्या घरी स्वादिष्ट पेढा/मिठाई/Indian sweet/pedha recipe in Marathi

Описание к видео दूध पेढा/फक्त दुधापासून बनवा घरच्या घरी स्वादिष्ट पेढा/मिठाई/Indian sweet/pedha recipe in Marathi

नमस्कार ,
या व्हिडिओ मध्ये मी घरच्या - घरी पेढा कसा बनवायचा ते आपल्या सोबत share केले आहे. हे पेढे मी फक्त दुधाचा वापर करून बनवलेले आहेत . मला खात्री आहे हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.व्हिडीओ आवडला तर चॅनल ला like, share, आणि subscribe नक्की करा आणि त्याच्या बाजूला जे bell icon आहे त्याला click करा म्हणजे मी जेव्हा व्हिडीओ अपलोड करेल तेंव्हा तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत पोहचेल. धन्यवाद

साहित्य

दूध - 1 लिटर
साखर- 1/2 कप (125ग्राम )
वेलची पूड - 1/4 चमचा

#Ashwinisrecipe #sweet #pedha #marathi #pedharecipe #peda #pedarecipe #sweetrecipe #marathi #पेढारेसिपी #homemadesweetrecipe #mithai #mithairecipe #mithai_today #

Комментарии

Информация по комментариям в разработке