खास पावसाळ्यात मिळणाऱ्या थिरल्यांचा रस्सा रेसिपी 😍| गावरान थिरले रस्सा Recipe | S For Satish | Kokan

Описание к видео खास पावसाळ्यात मिळणाऱ्या थिरल्यांचा रस्सा रेसिपी 😍| गावरान थिरले रस्सा Recipe | S For Satish | Kokan

खास पावसाळ्यात मिळणाऱ्या थिरल्यांचा रस्सा रेसिपी 😍| गावरान थिरले रस्सा Recipe | S For Satish | Kokan #ThiraleCrabRecipe #CrabRecipe #KhekdyachaRassaRecipe #sforsatish
कोकणात खास करून पावसाळ्यात मिळणाऱ्या थिरले खेकड्यांचा रस्सा रेसिपी तुम्हाला आज आम्ही दाखवली आहे. गावाकडे पावसाळ्यात खाजणात जाऊन थिरले काढले जातात. गावरान पारंपरिक पद्धतीने हे थिरले रेसिपी दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा. तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ आणखी दाखवत राहू.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке