व्यसनमुक्त करणारं मुक्तांगण I Muktangan Rehabilitation Center I Abhivyakti I अभिव्यक्ती

Описание к видео व्यसनमुक्त करणारं मुक्तांगण I Muktangan Rehabilitation Center I Abhivyakti I अभिव्यक्ती

व्यसनमुक्त करणारं मुक्तांगण :
१९८६ साली पुण्यात सुरु झालेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून आजवर हजारो विविध प्रकारचे व्यसनी लोक व्यसनमुक्त होऊन बाहेर पडले.कशी सुचली या केंद्राची संकल्पना ? कशा पद्धतीने इथे व्यसनी रुग्णांवर उपचार केले जातात ? व्यसनाधीनतेची नेमकी व्याख्या काय ? व्यसनांचे प्रकार कोणते ? आदी अनेक प्रश्नांबाबत या केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..नक्की पहा,ऐका आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा.धन्यवाद .

#Muktangan #Rehabilitation #Alcohol #Addiction #Abhivyakti #अभिव्यक्ती

Комментарии

Информация по комментариям в разработке