प्राजक्ता माळीच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन | Prajkta Mali | Marathi Actress

Описание к видео प्राजक्ता माळीच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन | Prajkta Mali | Marathi Actress

#prajktamali #marathi actress

प्राजक्ता माळी एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते.
Reporter- Shraddha Desai
Cameraperson- Karan Jethawa
Editor- Sushant Varsolkar

Комментарии

Информация по комментариям в разработке