पाटील बीड मधून live

Описание к видео पाटील बीड मधून live

संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . या महाराष्ट्राला महान मानवांनी घडवले आणि यांनी घडवलेलं साहित्य इतिहास हा नेहमी स्मरणात ठेवण्यासाठी आणि आठवणींचा उजाळा म्हणून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत , आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू ,

सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल / रॉयल पावर royal pawar

टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
रॉयल पावर royal pawar

Комментарии

Информация по комментариям в разработке