मुरांबा सेट टूर आणि कलाकार, दिग्दर्शक याच्या बरोबर गप्पा/ ऑफ स्क्रीन मस्ती

Описание к видео मुरांबा सेट टूर आणि कलाकार, दिग्दर्शक याच्या बरोबर गप्पा/ ऑफ स्क्रीन मस्ती

खूप दिवस झाले तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर टिप्स देत असते म्हणुन म्हटलं जरा आज मेंदूला शांतता आणि काहीतरी मनोरंजनात्मक घेऊन येण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न... आशा आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की आवडेल एक अभिनेत्री म्हणून मी माझ्या कामाच्या ठिकाणी कशी असते तिथलं वातावरण कसं असतं हे सगळं या vlog मध्ये बघायला मिळेल..

Special thanks: विपुल साळुंके, शाश्वती पिपळीकर, संपुर्ण मुरांबा टीम आणि स्टार प्रवाह...


Disclaimer:- “माझ्या शुटींगवाल्या घरात” हा व्लॉग शुट करताना मला थोड्या तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे आवाज थोडा कमीजास्त होण्याचे चान्सेस असतील तर प्लीज शक्य असल्यास ईयरफोन लावुन ह्या व्लॉगचा आनंद घ्या.
आपलीच,

स्मिता शेवाळे.

Комментарии

Информация по комментариям в разработке