🔴कॉमेडी कीर्तन🔴comedy kirtan ह.भ.प.माऊली महाराज वाबळे पखावज साथ गंभीर महाराज अवचार नक्की बघा👍भक्ती.

Описание к видео 🔴कॉमेडी कीर्तन🔴comedy kirtan ह.भ.प.माऊली महाराज वाबळे पखावज साथ गंभीर महाराज अवचार नक्की बघा👍भक्ती.

🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏


1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777


#bhaktigurukul

#ramraoawchar


नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!

Комментарии

Информация по комментариям в разработке