तेलात नव्हे तर तोंडात विरघळणारी खारी पेक्षा खुसखुशीत शंकरपाळी/पदर सुटण्यासाठी खास ट्रिक/shankarpali
1/2 किलो मैद्याची खुसखुशीत गोड शंकरपाळी जगातील सर्वात सोपी पद्धत | Shankarpali recipe | Shankarpale
दिवाळी फराळ मधील सर्वात पहिली बनवली जाते शंकरपाळी, फक्त दिवाळी मध्येच नव्हे तर इतर वेळी सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी एक परफेक्ट indian sweet snack recipe म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी. ½ किलो मैदयाची शंकरपाळी, 1 किलो मैदयाची शंकरपाळी अश्या प्रमाणात आपण शक्यतो शंकरपाळी बनवतो. आज आपण ½ किलो मैदा वापरुन तुपाचे आणि इतर अचूक प्रमाण घेऊन अगदी खुसखुशीत भरपूर लेयर्स सुटलेली तेलात न विरघळणारी गोड शंकरपाळी बनवतोय.
*साहित्य -
मैदा 1/2 किलो
तूप 175 ml
साखर 250 ग्राम
दूध/पाणी 175 ml
इलायची पावडर,
चिमुटभर मीठ
तळण्यासाठी तेल
वाटीचे प्रमाण--
१ वाटी दूध
१ वाटी साखर
१ वाटी वितळलेले तूप
५ वाटी मैदा
चिमुटभर मीठ
पाव चमचा वेलची पावडर
तळण्यासाठी तेल
शंकरपाळी रेसिपी, दिवाळी फराळ, फराळी रेसिपी, दिवाळी फराळाचे पदार्थ, खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी, सोप्या पद्धतीने फराळाचे पदार्थ, दिवाळी फराळ रेसिपी मराठी, शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये, Shankarpali, shankarpali Recipe, shankarpali Recipe in Marathi, god shankarpali, sweet shankarpali, maida shankarpali, Diwali faral, Diwali faral Recipe, shankarpali Recipe marathi, how to make a shankarpali, शंकरपाळी , गोड शंकरपाळी, शंकरपाळी कशी बनवतात, मैद्याची शंकरपाळी, शंकरपाळी रेसिपी मराठी, 1/2 किलो मैद्याची शंकरपाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, बिस्किटा इतकी खुसखुशीत शंकरपाळी, भरपूर सारे लेयर्स पडलेली शंकरपाळी, गव्हाच्या पिठाची शंकरपाळी, shakarpari, gavhachya pithachi shankarpali, maida shankarapari, shakkarpari
#shankarpalirecipe #शंकरपाळी #शंकरपाळे#adishreekichanbymanisha #shankarpale #shankarpali #ShankarpaliRecipeInMarathi #Shankarpalimarathi #शंकरपाळीरेसिपीमराठीमध्ये #शंकरपाळीखुसखुशीत #दिवाळीरेसिपी#शंकरपाळेकसेबनवायचे #शंकरपाळीची #diwalirecipe #शंकरपाळ्याचीरेसिपी #शंकरपाळेबनवायचे #shakkarpara #diwalifaral #diwali#adishreekichanbymanisha
Информация по комментариям в разработке