ज्वारी व हरभरा ला हे चरका वापरा ! रब्बी पेरणी 2022

Описание к видео ज्वारी व हरभरा ला हे चरका वापरा ! रब्बी पेरणी 2022

ज्वारी पेरणी यंत्रच्या साह्याने कशी करावी? Jvari Perani Yantr | ज्वारी पेरणी बदलची सर्व माहिती |
नमस्कार मित्रांनो या चॅनेलवर मी तुम्हाला शेतीशी संबंधित महत्वाची माहिती दाखवणार आहे आणि शासनाचे शेतकरी संबधित काढलेले GR,यांची माहिती ,
शेती विषयक वेगवेगळे योजनाची माहिती ,प्रत्येक योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो यांची माहिती देणार आहे
महा-ई -सेवा केंद्र आणि CSC(आपले सरकार सेवा केंद्र ) या मधून येणारे सर्व सर्व्हिसची माहिती त्याच बरोबर csc मधून शेतकरी वर्गासाठी कोणते फॉर्म भरता येतो ( उदा :पीक विमा )
तसेच मी तुम्हाला काही सॉफ्टवेअर संबंधी माहिती दाखवणार आहे आणि मी माझ्या वैयक्तिक आयुष्याचे ब्लॉग देखील शेअर करणार आहे आणि
स्वयंरोजगार निर्मिती करणारे ग्रामीण भागातील शेतकर्‍याचं मुलाखत माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील , ग्रामीण भागातील जीवन कस असत , शेतकरी बदलचे व्हिडिओ
एकूणच ग्रामीण जीवन कस असत हे दाखवण्याच प्रयत्न मी करणार आहे
कृपया माझ्या चॅनेलवर जास्तीत जास्त व्हिडिओ न वगळता पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया तुमच्याकडे काही
सूचना असल्यास कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझे चॅनेल वाढवण्यासाठी मला मदत करा
आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनेला SUBCRIBE करा.
Tag:
#ज्वारी पेरणी_यंत्र
#पेरणी_यंत्र
#पेरणी यंत्राच्या_साह्याने ज्वारी_पेरणी
#धरती अग्रो_पेरणी यंत्र
#धरती अग्रो

YouTube:काही महत्वाचे व्हिडिओ लिंक खलील प्रमाणे ,
https://www.youtube.com/playlist?list...
माझ्याशी बोला :
इंस्टाग्राम :   / edit  
फेसबुक :   / gopichand..  .
ट्विटर :   / gopichand14309  

खूप खूप धन्यवाद !

Комментарии

Информация по комментариям в разработке