उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel

Описание к видео उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel

उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel #UranNakaFishMarket #FishCurryRecipe #FishFryRecipe #sforsatish
बऱ्याच दिवसांनी उरण नाका फिश मार्केटमधून आम्ही फिश खरेदी केली होती. पावसाळ्यात भरपूर नवनवीन मच्छी या मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असते. उरण नाका फिश मार्केट हा पनवेलमधील सर्वात मोठा फिश मार्केट आहे. ताजी आणि स्वस्त मच्छी तुम्हाला येथे खरेदी करता येईल. आम्ही टोळ, बोंबील, वाकटी, कोळंबी मच्छी या बाजारातून खरेदी केली. बायकोने घरी येऊन मच्छी स्वच्छ करून मच्छीचा कालवण तयार केला. कोळंबी मसाला बनवला, बगी मच्छी फ्राय केली. टोळ मच्छीचा रस्सा तयार केला. तुम्हाला गावच्या पद्धतीने आम्ही बायकोने रेसिपी करून दाखवली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवा. तुम्हाला आणखी कोणते व्हिडीओ पाहायला आवडतील ते सांगा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке