Explore Thane In One Day | Korum Mall And Isckon Temple

Описание к видео Explore Thane In One Day | Korum Mall And Isckon Temple

ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत

खरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ठ जोडलेली आहे.तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लिम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विस्तारीत केलेले पहायला मिळतात.

तलावांचा जिल्हा म्हणुन देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.

Your quotes-
Explore Thane
Thane in one day
Travel Thane
Thane city
Wonder place Thane
One day travel
Sambhaji maharaj movie
Isckon temple
Talav pali
Korum mall

Call for any information- 7666876899
Follow me on
Instagram - https://www.instagram.com/harshal_far...

Facebook- https://www.facebook.com/harshalfarde...

Комментарии

Информация по комментариям в разработке