Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen

  • Kitchen's Queen
  • 2021-04-24
  • 555
झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen
झटपट व सोप्या पद्धतीनेmasale bhatmasale bhat recipemasala ricemasale bhat recipe in marathimasala rice recipe by kitchens queenmasale bhat recipe by kitchens queenkitchens queen recipekitchens queenअगदी झटपट व सोप्या पद्धतीने बनवा मोकळा आणि सुटसुटीत मसाले भात
  • ok logo

Скачать झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео झटपट व सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat| Masala Rice by Kitchens Queen

#Kitchen's Queen
कुकर मध्ये बनवा चविष्ट मसाले भात | Masale Bhat | Masala Rice recipe by

अगदी झटपट व सोप्या पद्धतीने बनवा मोकळा आणि सुटसुटीत मसाले भात

साहित्य :

१ टोमॅटो बारीक कापून घ्या
१ कांदा उभा बारीक चिरलेला
१ गाजर बारीक कापून घ्या
१ मोठा बटाटा बारीक कापून घ्या
पाणी टाकून ठेवा म्हणजे बटाटा काळा पडत नाही

कडीपत्ता कॊथिंबीर आणि १ मिरची
२ चमचे शेंगदाणे
२ चमचे वाटाणा
२ वाटी बासमती तांदूळ ( तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता )

कृती :

गॅसवर कुकर तापायला ठेवा . त्यात ३-४ चमचे तेल टाका . नंतर त्यात जिरे आणि मोहेरी टाकून चांगली तडतडून घ्या. त्यात २ लवंग व २-३ काळी मिरी आणि दालचिनी टाका . नंतर त्यात कढीपत्ता व १ हिरवी मिरची तोडून टाका . बारीक चिरलेला कांदा टाकून चांगले परतून घ्या .बारीक कापलेला टोमॅटो टाका . १ चमचा आलं लसूण पेस्ट टाका. चांगले मिक्स करून घ्या . त्यात १ अर्धा चमचा हळद व १ चमचा मिरची पावडर टाका.१ चमचा घरगुती मसाला व १ चमचा धना पावडर व १ चमचा गरम मसाला टाका .चांगले परतून घ्या .स्वच्छ धुतलेले अर्धी वाटी गाजर व बटाटा आणि वाटाणा टाका . २ चमचे शेंगदाणे टाका.
चांगले मिक्स करून घ्या .त्यात २ वाटी बासमती तांदूळ चांगले धुवून टाका . चांगले मिक्स करून घ्या .जेवढे तांदूळ घेतलेय त्याच्या दीडपट पाणी टाका.चवीनुसार मीठ टाका. थोडीसी चिरलेली कोथिंबीर टाका . कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या होऊद्या व गॅस बंद करा . कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण काढा . कुकर मध्ये १० ते १५ मिनिटांमध्ये मसाले भात तयार होतो . चमचमीत आणि चवीष्ट मसाले भात तयार आहे .

धन्यवाद !!!

Thanks For Watching
Please take a moment to Like Share & Subscribe
रेसिपी आवडलयास चॅनेल ला subscribe 👍 करा तसेच like , comment आणि share करायला विसरू नका ... 😍✌️🤘👌🙏

#Kitchen's Queen
Kitchens queen recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]