झटपट आणि चमचमीत पावभाजी|एक पाव ऐवजी दहा पाव खाल अशी टेस्टी पावभाजी|Mumbai Street style pavbahji😋🌴

Описание к видео झटपट आणि चमचमीत पावभाजी|एक पाव ऐवजी दहा पाव खाल अशी टेस्टी पावभाजी|Mumbai Street style pavbahji😋🌴

झटपट आणि चमचमीत पावभाजी|एक पाव ऐवजी दहा पाव खाल अशी टेस्टी पावभाजी|Mumbai Street style pavbahji😋🌴
पावभाजी बनविण्यासाठी फ्लॉवर शिमला मिरची गाजर मटार बटाटा बीट या सर्व भाज्या स्वच्छ धून चिरून कुकर मध्ये 5 सिटी करून त्या स्मॅश करुन घ्यावे व नंतर कढई गरम करून त्यात बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे नंतर त्यात आळ लसूण पेस्ट घालावी व त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे व त्यात हळद तिखट पावभाजी मसाला घालून परतून घ्यावे व आपली स्मॅश केलेली भाजी घालून त्यात मीठ व थोडे पाणी घालून 10 बारीक गॅस वर शिजून घ्यावे नंतर पाव गरम करून घ्यावे आपली मस्त अशी झटपट चमचमीत पावभाजी तयार🙏😊
#पावभाजीरेसिपी #पावभाजी #pavbhaji #pavbhajirecipe #pavbhajikaisebanatehain #pavbhajirecipeinmarathi #pavbhajimasala #pavbhajivideo #pavbhajilovers #pavbhajilover #pavbhajibananekatarika #pavbhajistreetfood #shortvideo #cooking #recipe #trending #asmr #cookingathome #eating #food #foodblogger #foodie #cookingathome #cook #recipeoftheday #recipevideo #recipes #ruchkarmejwani #swadisht #swadishtrecipe #swadistkhana #‪@mishtiskitchen‬ #viralvideo #video #mumbai #pune #mumbaistreetfood #indianfood #mumbaifood #punestreetfood #punekar
   • Happy valentine's day 💞#valentinesday...  
   • आज मी बनवली आहे stuffing शिमला मिरची|...  

Комментарии

Информация по комментариям в разработке