Ratan Tata Passed Away: निर्मितीची जाण, सृजनाची आवड असलेला अपवादात्मक उद्योगपती | Ratan Naval Tata

Описание к видео Ratan Tata Passed Away: निर्मितीची जाण, सृजनाची आवड असलेला अपवादात्मक उद्योगपती | Ratan Naval Tata

Ratan Tata Passed Away: संपत्ती निर्मिती ही सात्विक असू शकते आणि त्यातून समाजाचीही प्रगती साधली जाऊ शकते, हे सिद्ध करणारा एक खूप चांगला अस्सल भारतीय उद्योगपती आपण गमावला, य़ा शब्दांत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्याकडे संपत्ती निर्मितीकडे नकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं जातं. या पार्श्वभूमीवर ती सात्विक आणि समाजहिताचीही असू शकते हे सिद्ध करणारे रतन टाटा हे अपवादात्मक उद्योगपती होते. सरकारी धोरणांच्या कलाकलाने आपला उद्योगविस्तार करणाऱ्या व्यापारी मनोवृत्तीच्या भारतीय उद्योगपतींमध्ये म्हणूनच टाटा वेगळे ठरतात. त्यांनी भारतापुरतेच मर्यादित न राहाता कंपनी जागतिक केली. जगातील मोठ्या कंपन्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांचे महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे ते प्राणीमित्र अर्थात प्राण्यांचे सुहृदही होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राण्यांच्या रुग्णालयाची उभारणीही त्यांनी केली!

#ratantata #ratantatanews #tatagroup #noeltata #mayatata

You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi

About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews

Subscribe to our network channels:
The Indian Express:    / indianexpress  
Jansatta (Hindi):    / jansatta  
The Financial Express:    / financialexpress  
Express Drives (Auto):    / expressdrives  
Inuth (Youth):    / inuthdotcom  
Indian Express Bangla:    / indianexpressbangla  
Indian Express Punjab:    / @indianexpresspunjab  
Indian Express Malayalam:    / iemalayalam  
Indian Express Tamil:    / @indianexpresstamil  

Connect with us:
Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке