jejuri, kadepathar जेजुरी कडेपठार गडावर भेटल्या देवाच्या दर्शनाला निघालेल्या ९० वर्षांच्या मदने आजी.

Описание к видео jejuri, kadepathar जेजुरी कडेपठार गडावर भेटल्या देवाच्या दर्शनाला निघालेल्या ९० वर्षांच्या मदने आजी.

जेजुरी कडेपठार अर्थात खंडोबाचा जुना गड. जिथे हा गड चढायचा म्हटलं की काही तरुणांच्याही पोटात गोळा येतो तिथे नागेवाडीच्या या मदने आजी देवाच्या दर्शनासाठी कडेपठार गड सर करतांना आम्हाला भेटल्या. न राहवून आम्ही आजींशी संवाद साधला आजी व आजींसोबत असणारे त्यांचे कुटुंबीय यांच्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा झाल्या. आजीचा उत्साह हा पाहण्यासारखा होता. खरंच जुनी माणसं एक चालतं बोलतं विद्यापीठ असते त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षणही बरंच काही शिकवून जातात.

#satarksahyadri #sahyadri #सह्याद्री #सतर्कसह्याद्री #जेजुरी #कडेपठार #jejuri #kadepathar

Комментарии

Информация по комментариям в разработке