DhananjayMunde: Gopinath Munde यांना जेव्हा Balasaheb Thackeray म्हणाले ‘जब प्यार किया तो डरना क्या’

Описание к видео DhananjayMunde: Gopinath Munde यांना जेव्हा Balasaheb Thackeray म्हणाले ‘जब प्यार किया तो डरना क्या’

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावरही व्यक्तिगत आरोप झाले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालिन युती सरकारच्याकाळात गोपीनाथ मुंडे यांना लावणी कलावंत बरखा प्रकरणावरून लक्ष करण्यात आलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे प्रकरणात, जब प्यार किया तो डरना क्या असं म्हणत मुंडेंची पाठराखण केली होती.


---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке