SHIVMUDRA DHOL TASHA PATHAK 2024 ❤️‍🔥GRAND OPENING!! (Full VIDEO) शिवमुद्रा पथक वाद्यपूजन सोहळा

Описание к видео SHIVMUDRA DHOL TASHA PATHAK 2024 ❤️‍🔥GRAND OPENING!! (Full VIDEO) शिवमुद्रा पथक वाद्यपूजन सोहळा

शिवमुद्रा पथकाचा भव्य सराव शुभारंभ 🚩🔱🔥 ShivMudra Dhol Tasha Pathak 2024 | JABARDAST OPENING 🔥❤️🫶

काल दिनांक 14 जुलै 2024 रोजी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचा भव्य दिव्य सराव शुभारंभ पार पडला. या समारंभाला विविध पथकातील वादक तसेच विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने, गणेश मंडळांच्या इतिहासाची Video चित्रफीत दाखवल्यामुळे प्रेक्षकांना वेगळाच अनुभव अनुभवायला मिळाला ! मी स्वतः गेल्या पंधरा वर्षात असा सराव शुभारंभ कधीही पाहिलेला नाही.. शिवमुद्रा पथकाचे व कार्यकर्त्यांचे खरंच खूप आभार मानले पाहिजे कारण त्यांची मेहनत ही सर्वांना दिसत होती ! शिवमुद्रा पथकाने महाकाल ताल, माऊली ताल व इतर ताल वाजवून प्रत्येक प्रेक्षकांची मनी जिंकली तसेच मंत्रमुग्ध केले ! छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक चा देखावा यावेळेस सादर करण्यात आला व तो वादना सोबत अत्यंत उत्तम शोभत होता 🚩🙏🏼

#MySelfNilesh #Shivmudra #shivmudra_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #pune #dhol #tasha #pathak #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #BhausahebRangari #dholtasha #BhauRangariPune #ganesh #ganapti #ganeshjayanti #ganeshjayanti2024 #mahakal #mahakaleshwar #mahakaalaartibeats #mahakaalkebhakt

Subscribe !!! Like !!! Comments !!!

गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
____________________________________

जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
____________________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке