शर्तभंग नियमाकुल ??

Описание к видео शर्तभंग नियमाकुल ??

शर्तभंग नियमाकुल कसा करावा ?
नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जर तुम्हाला शर्तभंग झाला म्हणून संबंधित सक्षम अधिकारी यांनी नोटीस दिली असेल तर अशा परिस्थितीमध्ये झालेला शर्तभंग हा तुम्हाला नियमाकुल करून घेता येईल का तसेच झालेला शर्तभंग हा नियम नियमाकुल करून घेण्यासाठी काही अटी-शर्ती आहेत का यासंदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.
#janungeuyakayda #शर्तभंगनियमाकुल #शर्तभंगनियमाकुलकरण्यासाठीअटीवशर्ती

शर्तभंगाची कारवाई करण्यासाठी कायदेशीर मुदत
   • शर्तभंगाची कारवाई आणि कायदा‌‌, कुळ का...   माहीती साठी ☝️या लिंकवर क्लिक करा.

व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला दिला जाईल.

गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
Email [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке