गणपती चे नवीन गाणे , New Song Ganpatiche पूर्ण Song ऐका Like , Subscrib , Comment करा विनंती

Описание к видео गणपती चे नवीन गाणे , New Song Ganpatiche पूर्ण Song ऐका Like , Subscrib , Comment करा विनंती

गणपती चे नवीन गाणे , New Song Ganpatiche

#Shree-Ganesha
#ahiranisong
#ganpati_song
#ganpati_new_song
#samadanmadi
#kanbaisong
#ranbaisong
#lokesh_chavan
#bmproduction
#jaykandesh
#अहिराणीगाणे
#गणपती चे गाणे
#New_movies_Ganpati_song
#ganpati_movies
#khandeshichap
#bolibhashaproduction
#ganpati_ super_hit_song
#ganpati_2023-2024_Song
#lates_ganpati_song
#khandeshi_hit_song
#गणपती_बाप्पा_मोरया
#मोरया_मोरया_Song
#Today
#1-song
#trending
#short
#bappa
#love
#अशी_चिक_मोत्याची_माळ_Song
#Khandeshi_comedy_video
#new_ahirani_song
#khandeshi_comedy_song
#super_hit_ganpati_song


राम कृष्ण हरी , माऊली मंडळी.....
तुम्हाला माहित आहे का? सृष्टीचे पालन हार भगवान विष्णू चार महिने निद्रा अवस्थेत राहतात म्हणजेच
देवशयनी एकादशी ते देवउठी एकादशी परंतु या चार महिने श्रावण ते कार्तिक अनेक देवी देवता सृष्टी चे पालन हार असतात जसे श्रावण महिन्यात भोलेनाथ , भाद्रपद महिन्यात गणपती आश्विन महिन्यात नव-दुर्गा व कार्तिक महिन्यात माता लक्ष्मी माता असो हे Just माहिती साठी , तर आपले सर्वांचे लाडके बाप्पा साठी एक नवीन गीत घेऊन येतोय तुम्हाला नक्कीच आवडेल.
like करा , Subscribe करा , Share करा 💐🙏💐🙏

πππππππππππππππππππππππππππππππππ

Song-2

मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया-2
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया......!धृ!.....2

गौरी शंकराचा तू द्वितीय पुत्र....
तुझ्या हातात साऱ्या विश्वाचे सूत्र....(दोन वेळेस)
मोशक राजा वाहन झाले तुझे....
आईने प्रसादाचे लाडू बघ केले....(दोन वेळेस)....!1!

मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया-2
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया......!धृ!.....2

मोरया , म्हणतील लोक सारे....
तूझ्याच नावाचे घुमतील वारे....(दोन वेळेस)
गजानना , म्हणतील लोक सारे....
तूझ्याच नावाचे घुमतील वारे....(दोन वेळेस)....!2!

मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया-2
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया......!धृ!.....2

विघ्नहर्ता , साऱ्यांचे विघ्न हारी....
मंगल मूर्ती , मंगल कारी....(दोन वेळेस)
कल्याण कारी , कल्याण करी....
साऱ्यांचे दुःख घेई आपल्या उदरी....(दोन वेळेस)....!3!

मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया-2
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया......!धृ!.....2

चंद्र ही लाजून जाई तुझ्या येण्याणं....
हसला होता तो तुझ्या चालण्यानं....(दोन वेळेस)
तुझ्या आगमनाने पावन झाले घर.....
हे गणराया तू उद्धार कर....(दोन वेळेस).....!4!

मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया-2
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया......!धृ!.....2

............किशोर राजे............

========================================

या गाण्याचे बोल व Music कुणीही Copy करू नये. व पुन्हा कुणीही Youtub वर टाकू नये. विनंती अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

*************************************************

Channel चे नाव :- Bhargavi Production.
प्रस्तुत Song : गणपती बाप्पाचे Song
Tital Name :- मोरया मोरया , गणपती बाप्पा मोरया
शुभ आशीर्वाद :- सखाराम महाराज , अमळनेर
सुरेश पाटील , प्रकाश पाटील , अशोक पाटील.
गायक :- मिलिंद बंजारा.
कम्पोजर :- भावेश माळी.
गीतकार :- किशोर पाटील. (Mob.no.-7767896712)
Rm Music :- समाधान माळी.
Video व Thambel- धनेश महाजन , अमळनेर
सपोटर पाटनर :- खांदेशी लोकेश , नवनित महाराज.

***********************************************

नमस्कार ,

मित्रांनो मी तुमचा मित्र किशोर पाटील (राजे) माझे पाहिलं स्वलीखित व मिलिंद बंजारा यांच्या आवाजात गायन केलेलं गाणं हे youtube ला येऊन आलोय आपल्या सेवेत व मन प्रसन्न करण्यासाठी कारण खरोखरच गाणे ऐकून आनंद नक्कीच मिळतो हे सर्वांनाच ठाऊक आहे.तरी मला नक्की सपोर्ट करा व Bhargavi Production या channel वर जाऊन गाणं ऐका व मनापासून लाईक करा तसेच subscribe करा अन् शेअर तर नक्कीच करा ही मनापासून विनंती व तूमच सपोर्ट असेल तर अजून नवीन गाणे बनवायला प्रेरणा नक्कीच मिळेल तुमचा मित्र किशोर सुरेश पाटील जय खान्देश , जय महाराष्ट्र🙏🙏

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो भार्गवी Production चॕनल ला भेट दिल्या बद्दल स्वागत व आभारी आहोत 💐🙏💐🙏 तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या! जय महाराष्ट्र 💐🙏💐🙏
किशोर पाटील , शैला पाटील.....

###################################

Комментарии

Информация по комментариям в разработке