पिशवी घेऊन टेरेसवर जायचं अन् फळे, भाज्या घेऊन यायचं...|

Описание к видео पिशवी घेऊन टेरेसवर जायचं अन् फळे, भाज्या घेऊन यायचं...|

पुण्यातील चिंचवड येथील शंकर पाटील यांनी आपल्या टेरेसवर विविध फळे आणि भाजीपाला पिके लावली असून ते दररोज लागणाऱ्या भाज्या आणि फळे टेरेसवरच पिकवतात.
#plants #garden #terracefarming #kitchen #kitchengarden

Комментарии

Информация по комментариям в разработке