Aarey Metro Carshed : Mumbai मधलं जंगल वाचवण्यासाठी Tribal Women कसा संघर्ष करत आहेत?

Описание к видео Aarey Metro Carshed : Mumbai मधलं जंगल वाचवण्यासाठी Tribal Women कसा संघर्ष करत आहेत?

#AareyForest #aareycolony #MumbaiMetro

मुंबईच्या मध्यवर्ती भागातलं आरेचं जंगल मेट्रो कारशेडमुळे गेली काही वर्ष वारंवार चर्चेत येतंय. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा चारपट मोठं असलेलं हे जंगल म्हणजे शहर आणि नॅशनल पार्कमधला जणू बफर झोन आहे. इथे आदिवासी पाड्यांसोबतच बिबट्यांचा अधिवासही आहे.
इथले आदिवासी आपली जीवनपद्धती टिकवण्यासाठी आणि जंगल राखण्यासाठी कसा संघर्ष करतायत? त्यांच्या प्रवासाचा हा आढावा.

बीबीसी न्यूज, फिलामेंट पिक्चर्स आणि कॉन्फ्लुएन्स मीडियाची प्रस्तुती.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке