Sansari sukhacha nahi anubhav | by Nandini gaikwad | composed by Angad gaikwad

Описание к видео Sansari sukhacha nahi anubhav | by Nandini gaikwad | composed by Angad gaikwad

आमच्या 'विष्णुमय जग' या अभंगला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला . आपले भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा आम्हाला मिळाल्या. याच लॉकडाउन सिरीज मधील आमच्या बाबांनी स्वतः संगीतबद्ध केलेला हा दुसरा अभंग आम्ही घेऊन आलो आहोत . आशा आहे याला सुद्धा आपण त्याप्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्याल 😊🙏

Credits -
अभंग रचना - संत जनाबाई
साथसंगत -
हार्मोनियम - श्री. अंगद गायकवाड
तबला - श्री. प्रशांत थोरात
टाळ - उदय लासुरकर
संगीत आणि संकल्पना - श्री. अंगद गायकवाड
व्हिडिओ दिग्दर्शन - श्री. प्रमोद जगताप
शूटिंग आणि एडिटिंग - श्री. अनंत ताकपेरे
साऊंड रेकॉर्डिंग - श्री. रवी जाधव
शूटिंग लोकेशन - "सूर - दीक्षा" (आमचं घर )

After a beautiful and overwhelming response that you all gave us for "vishnumay jag" we are coming up with another abhang rendition which is composed by our father and guru shri. Angad Gaikwad
So , I hope you all like it and enjoy it 😊🙏🏼
And yes , don't forget to like , comment and subscribe to our youtube channel
#AnjaliandNandinigaikwadofficial

Комментарии

Информация по комментариям в разработке