मक्याची भाकरी आणि मुगाचं पिठलं I Zunka Bhakar I मक्याची भाकरी रेसिपी I

Описание к видео मक्याची भाकरी आणि मुगाचं पिठलं I Zunka Bhakar I मक्याची भाकरी रेसिपी I

#cornrecipe #marathireceipe #मक्याचीभाकरी #रेसिपी #maharashtriansnacks #breakfastfood

रेसिपी साठी लागणारे साहित्य :

मक्याची भाकरी

अडीच कप मक्याचे पीठ
१ चमचा घनीय पावडर
१/२ चमचा जिरे पावडर
चवीनुसार मीठ
पाऊण वाटी गव्हाचे पीठ
बारीक चिरलेली कोथंबीर

मुगाचं पिठलं

१ वाटी मुगाची दाळ
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरं
२ चमचे हिरव्या मिर्च आणि लसणाचा ठेचा
१ बारीक चिरलेला कांदा
पावून चमचा हिंग
कडीपत्ता
२ लाला मिरची
पाऊण चमचा हळद
१ कप पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथंबीर




मक्याची भाकरी
मुगाचं पिठलं
मक्याची भाकरी रेसिपी
पिठलं भाकरी
महाराष्ट्रियन पिठलं भाकरी
मुगाच्या डाळीचं पिठलं
मुगाच्या डाळीचे पिठलं
भाकरी करण्याची सोपी आणि वेगळी पद्धत
भाकरी खा आणि वजन कमी करा
भाकरी,पिठलं
कळण्याची भाकरी
हिरव्या मुगाची भाजी
पिठलं करण्याची खास सिक्रेट ट्रिक
लाल मिरचीच्या चटणीतलं पिठलं
हिरव्या मुगाची भजी
हिरवे मूग मक्याची भजी
वजन कमी करण्यासाठी भाकरी कशी करायची
भाकरी चे मुटके
हिरव्या मुगाचे थालीपीठ
गावरान पिठलं रेसिपी
मेथी पिठलं

Комментарии

Информация по комментариям в разработке