ग्रंथयात्रा भाग ७२ - मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल (मराठी) - Maran swast hot aahe-Baburao Bagul

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ७२ - मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल (मराठी) - Maran swast hot aahe-Baburao Bagul

‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहातील कथा समाजातील शोषित आणि उपेक्षित घटकांचे, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जीवनाचे भेदक चित्रण करतात. तथाकथित खालच्या जातीत जन्म झाला म्हणून आणि स्त्री म्हणून – असे दुहेरी शोषण सोसणार्‍या स्त्रिया त्यांच्या कथांमधून दिसतात. दलितांच्या वाङ्मयीन चळवळीला बागुलांनी व्यापक मानवतावादी पायावर कसे उभे केले ते पहा या व्हिडिओमध्ये. प्रोफेसर मनोहर जाधव यांच्याकडून ऐका बागुलांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.
#मरणस्वस्तहोतआहे #बाबुरावबागुल #दलितसाहित्य #दलितलेखक #स्त्रीवादीलेखन #मराठीकथा #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #मनोहरजाधव
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  

Комментарии

Информация по комментариям в разработке