मिरचीवरील व्हायरस व्यवस्थापन | chilli leaf curl virus treatment | मिरची वरील बोकड्या रोगाचे औषध

Описание к видео मिरचीवरील व्हायरस व्यवस्थापन | chilli leaf curl virus treatment | मिरची वरील बोकड्या रोगाचे औषध

Namaskar, Welcome to BharatAgri.
भारतॲग्री कडून आपल्या पिकासाठी कृषि उत्पाद आणि खते आर्डर करा (Free Delivery) - https://krushidukan.bharatagri.com/
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming-related queries, please chat on BharatAgri App

============================================================

🌶️ मिरचीवर येणारा व्हायरस हा कोकडा किंवा बोकड्या म्हणून ओळखला जातो. ह्यामध्ये शेंड्याकडील पाने गुंडाळली. जातात. अशा प्रादुर्भावित झाडांना फुले व फळे खूप कमी प्रमाणात लागतात. या व्हायरसचा प्रसार हा रस शोषक किडींच्या मार्फत होतो परंतु एकात्मिक व्यवस्थापनातून यांच्यावर आळा घालणे शक्य आहे...

🌶️ चला तर पाहुयात काय आहेत एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय:

( ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)

1️⃣ मिरची लावल्यानंतर जमल्यास शेताच्या बाजू जुन्या साड्या किंवा शेडनेट वापरून बंद कराव्यात.
2️⃣ प्रादुर्भावाची सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झालेली. झाडे उपटून नष्ट करावीत.
3️⃣ व्हायरसचा प्रसार रस शोषक किडींच्या मार्फत होतो त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतामध्ये एकरी १०-१० निळे व पिवळे चिकट सापळे लावा.
4️⃣ थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट १.५ % + फिप्रोनील ३.५ % एस सी (अपेक्स ५०- क्रिस्टल क्रॉप सायन्स) किंवा फ्लूबेंडामाइड १९.९२ % + थायक्लोप्रीड १९.९२ % (बेल्ट एक्स्पर्ट- बायर)- १०० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी (काइट - घरडा केमिकल) २०० मिली किंवा थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्डा-सायहालोथ्रीन ९.५ % झेड सी (सिंजेंटा आलिका) १०० मिली प्रति २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी करा.

🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

🌶️ mirachivar yeṇara vhayaras ha kokada kianva bokadya mhaṇun oḷakhala jato. Yamadhye sheandyakadil pane guandaḷali. Jatata. Asha pradurbhavit zadaanna fule v faḷe khup kami pramaṇat lagatata. Ya vhayarasacha prasar ha ras shoshak kidianchya marfat hoto parantu ekatmik vyavasthapanatun yaanchyavar aḷa ghalaṇe shakya ahe...

🌶️ chala tar pahuyat kaya ahet ekatmik vyavasthapanche upaya:

( hi mahiti avadali tar ❤️ laik kara aṇi tumachya mitra parivarasobat shear dekhil kara. 👍)

1️⃣ mirachi lavalyanantar jamalyas shetachya baju junya sadya kianva shedaneṭ vaparun banda karavyata.
2️⃣ pradurbhavachi suruvatichya kaḷat pradurbhav zaleli. Zade upaṭun nashṭa karavita.
3️⃣ vhayarasacha prasar ras shoshak kidianchya marfat hoto tyamuḷe tyaanche vyavasthapan karaṇe avashyak ahe. Shetamadhye ekari 10-10 niḷe v pivaḷe chikaṭ sapaḷe lava.
4️⃣ thripsachya niyantraṇasaṭhi imamekṭin benzoeṭ 1.5 % + fipronil 3.5 % es si (apeksa 50- krisṭal kraॉp sayansa) kianva flubeandamaid 19.92 % + thayakloprid 19.92 % (belṭa eksparṭa- bayara)- 100 mili kianva iandokzakarba 14.5% + esiṭamiprid 7.7 % es si (kaiṭ - gharada kemikala) 200 mili kianva thayamethokzam 12.6 % + laॅmda-sayahalothrin 9.5 % zed si (sianjeanṭa alika) 100 mili prati 200 li. Paṇi ya pramaṇat favaraṇi kara.



#मिरचीवरीलचुरडामुरडारोग
#चुरडामुरडारोग
मिरची लागवड, मिरची चुरडमुरडा रोग, चुरडामुरडा रोग, मिरची खत व्यवस्थापन, मिरची रोपवाटिका, मिरची कीट व रोग व्यवस्थापन, मिरची बोकड्या रोग, बोकड्या रोग, मिरची विरस, मिरची खत व्यवस्थापन, मिरची फवारणी, मिरची लागवड माहिती, मिरची वरील बोकड्या रोगाचे औषध, कोकड्यारोगावरउपाय, बोकड्यारोगावरउपाय, चुरडामुरडा, Mirchi lagwad, mirchi lagwad mahiti marathi, मिरची वरील रोग आणि उपाय, mirchi lagwad kashi karavi, mirchi rog, mirchi churda murda, mirchi bokdya virus

Комментарии

Информация по комментариям в разработке