👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 10 ऑक्टोबर शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
👉 शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे असल्याचा शिवसेना (ठाकरे गट)चा आरोप.
👉 छत्रपती संभाजीनगरात ‘हंबरडा मोर्चा’; मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीत दुफळी.
👉 भुजबळांना अजित पवारांकडून कानउघडणी, प्रफुल पटेलांकडून पाठराखण.
👉 शासन-प्रशासन हतबल; पूरग्रस्तांच्या पॅकेजची जबाबदारी पालकमंत्र्यांवर.
👉 मनोज जरांगे यांचा आरोप – अजित पवार गटातील नेतेच मराठ्यांच्या विरोधात.
👉 ‘लाडक्या बहिणी’ना सप्टेंबरचा हप्ता; ४१० कोटींच्या निधीस मंजुरी.
👉 ज्वारी उत्पादकांचे 2 कोटी शासनाकडे थकीत; १३० शेतकऱ्यांना ५ महिन्यांपासून पैसे नाहीत.
👉 धनुष्यबाण कोणाचा? – पालिका निवडणुकीपूर्वी निर्णय अपेक्षित.
👉 १२ नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी; १२ हजार पूरग्रस्तांना रेशन किट.
👉 पूरग्रस्तांसाठी एक कोटी २० लाखांची मदत – जि.प. सीईओ जंगम.
👉 ११ ऑक्टोबरला शिवसेनेचा मोर्चा; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार.
👉 शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज दिशाभूल करणारे – ठाकरे गटाचा आरोप कायम.
👉 महावितरण कर्मचारी संपावर; खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका.
👉 हैदराबाद गॅझेटवरील निर्णय कायम; जीआर रद्द करण्याची याचिका फेटाळली.
👉 ‘महाडीबीटी’त प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; सोडत पद्धत बंद.
👉 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.
👉 झीरो पेमेंटमुळे बेदाण्याचे सौदे महिनाभर बंद; ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार व्यवहार.
👉 राज्यात त्रिभाषा सूत्रावर प्रश्नावली; जनतेकडून अभिप्राय मागवला.
👉 खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर – ९६५ गावांत ५० पैशांपेक्षा कमी दर.
👉 “कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्या” – लक्ष्मण वडले यांचा एल्गार.
👉 परतूर येथे कर्जमाफी आंदोलन; पंचनामे ९०% पूर्ण.
👉 जुन्नरचा बिबट सफारी प्रकल्प गायब; निवडणुकीपूर्वी फक्त गाजावाजा.
👉 वीजबिल न भरल्याने शेतपंपांचे कनेक्शन तोडले; महावितरणचा झटका.
👉 अतिवृष्टीमुळे १२७ कोटींची भरपाई शक्य; ४७८ ग्रामीण रस्त्यांचे नुकसान.
👉 दिवाळीसाठी एसटी सज्ज; अतिरिक्त बसेस धावणार.
👉 अतिवृष्टीच्या पॅकेजवर शेतकऱ्यांची नाराजी – मदत तुटपुंजीच.
👉 फुगवलेले आकडे; प्रत्यक्षात वाढीव रक्कम नगण्य.
👉 नंदुरबारात दीड हजार शेतकरी भरपाईपासून वंचित; विमा परतावा नाही.
👉 हवामान विभागाचा इशारा – १० ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची एक्झिट.
👉 राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा; शेतजमिनींसाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव.
👉 द्राक्ष पीक वाचवण्यासाठी खर्च चौपट; उत्पादनात ४५% घट अपेक्षित.
🎥 शेतकरी, हवामान अंदाज, सरकारी योजना, कर्जमाफी, बाजारभाव, आंदोलन अपडेट्स आणि शेतकऱ्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
---
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन
---
📌 Note:
“This video uses AI-generated voice for narration. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
---
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Информация по комментариям в разработке