उसाचा मूरघास माहीत आहे का.?उसाच्या मूरघासाची संपुर्ण प्रक्रिया. दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर

Описание к видео उसाचा मूरघास माहीत आहे का.?उसाच्या मूरघासाची संपुर्ण प्रक्रिया. दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर

शेतकरी बांधवांनो एरवी जर आपण बघितलं तर आपण मकाचा हत्ती गवताचा मुरघास करतो.पण आता लागलाय उन्हाळा पाण्याच्या अभावी उसाचे पीक जर जळून जात असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही उसाचा मुरघास करू शकता.त्याचा फायदा हा जनावरांच्या दूध उत्पादन वाढीमध्ये सुद्धा होतो त्याच्यापासून प्रोटीन भेटतं असाच काय उसाच्या मुरघासाचा प्रयोग माळशिरस तालुक्यात सर्व दूर केलेला आपल्याला दिसून येतो.मकाचा मुरघास केला तर त्यामध्ये दुधाचा दुधाच्या मध्ये पाण्याचे प्रमाण वाढतं तसं उसाचा मुरघास केला तर त्यामध्ये मकाच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण हे कमी राहतं.आणि गुरांना खायला सुद्धा ते फायदेशीर असतं. उसाच्या मुरघासाविषयी प्रात्यक्षिक आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय.व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке