रंगपंढरी Face-to-Face: Sharad Ponkshe - Part 1

Описание к видео रंगपंढरी Face-to-Face: Sharad Ponkshe - Part 1

निडर स्वभाव, बुलंद आवाज, प्रभावी संवादफेक आणि कोणत्याही व्यक्तिरेखेशी एकरुप होण्याची विलक्षण हातोटी ह्या गुणांमुळे मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून गणले जाणारे चतुरस्त्र कलाकार शरद पोंक्षे.

हिमालयाची सावली, मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या तिघांची गोष्ट, बेईमान, तिची कहाणी, अथांग, अशा अनेक दर्जेदार नाटकांतून ३० वर्षांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण भूमिका सादर करून जगभरातील मराठी प्रेक्षकांची मनं जिंकणारे शरद सर उलगडताहेत त्यांची अभिनयाची प्रक्रिया.

(Interview shot on Dec 4, 2018 in Mumbai, India)

Комментарии

Информация по комментариям в разработке