पारिजातकाच्या आकाराचे कळीदार Ukadiche Modak | खास पाहुणे Ft. Mahesh Tilekar सरांसोबत मारल्या गप्पा

Описание к видео पारिजातकाच्या आकाराचे कळीदार Ukadiche Modak | खास पाहुणे Ft. Mahesh Tilekar सरांसोबत मारल्या गप्पा

Vlog 178 : सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर सरांसोबत आईने आज सुंदर पारिजातकाच्या फुलाच्या आकारचे ukadiche modak बनून दाखवले

🟢 साहित्य :

सारणासाठी लागणारे साहित्य :

२ वाटी ओले किसलेले खोबरे
१ वाटी गूळ
ड्रायफूड्स
१ चमचा खसखस
१ चमचा तूप
वेलचीपूड

मोदकांसाठी लागणार साहित्य :

२ वाटी तांदळाचे पीठ
२ वाटी पाणी
१ चमचा तूप
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर



🟢 Ingredient :

Materials required for Saran:

2 cups wet grated coconut
1 cup jaggery
Dry foods
1 teaspoon of poppy seeds
1 tbsp ghee
cardamom powder

Materials required for modaks:

2 cups of rice flour
2 cups of water
1 tbsp ghee
Salt to taste
1 teaspoon of sugar



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  

🍛 आमच्या काही खास रेसिपी :

🔴 हळदीच्या पानातील पातोळ्या :    • हळदीचं झाड कसं लावायचं ? आणि नागपंचमी...  

🟠 10 अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स | फॅन आणि होल्डर एकदम चकाचक :    • 10 अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स | फॅन...  

🔴 रवा आणि तांदळाचे पीठ वापरून झटपट नाश्त्यासाठी कुरकुरीत डोसा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी :    • रवा आणि तांदळाचे पीठ वापरून झटपट नाश्...  

🟠 आईकडून शिका दही लावण्यापासून ते रवाळ दाणेदार साजूक तूप बनवण्यापर्यंतची संपूर्ण पारंपारिक पद्धत :    • आईकडून शिका दही लावण्यापासून ते रवाळ ...  

🔴 या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा | kitchen tips :    • या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव...  

🟠 २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या साठवून ठेवाल तर :    • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा...  


✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs #ukadichemodak

Комментарии

Информация по комментариям в разработке