Maratha Reservation वरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक भिडले, विरोधकांच्या दांडीमुळे नेमकं काय घडलं?

Описание к видео Maratha Reservation वरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक भिडले, विरोधकांच्या दांडीमुळे नेमकं काय घडलं?

#AajchamuddaonMumbaiTak #MarathaReservation #EknathShinde
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी मराठा आरक्षणावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न आल्याने भाजप आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. नेमकं सभागृहात काय घडलं यावर आजचा मुद्दामध्ये सरकारकडून संजय शिरसाट तर विरोधकांकडून कैलास गोरंट्याल यांनी आमनेसामने येत आपली बाजू मांडली
#RPT0284

Комментарии

Информация по комментариям в разработке