वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी- अभंग - विठु माझा लेकुरवाळा

Описание к видео वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी- अभंग - विठु माझा लेकुरवाळा

नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
1) वारीबद्दल विशेष माहिती
2) अभंग गायन
3) संतांच्या कथा

आज अभंग मालिकेत आपण, संत जनाबाईंचा, 'विठु माझा लेकुरवाळा' अभंग ऐकणार असून त्याचे गायन सौ. सुमनताई जडे यांनी केले आहे.

व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.

#santbhanudasmaharaj #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichi #santkatha #abhang #marathi #music #hinduguru #hindistories #stories #warkari #pandharpurashadhi #abhang #vithumauli #vitthal #santjanabai #janabai #santjani

Комментарии

Информация по комментариям в разработке