राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2

Описание к видео राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2

आम्ही साक्षात शिवप्रभूंची शिवलंका म्हणू तुम्ही किल्ले सिंधुदुर्ग समजा.

दुसऱ्या भागात आपण थेट शिवराजेश्वर मंदीर येथून सुरुवात करत आहोत.. दस्तुरखुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या वडिलांच्या अर्थात शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले आहे.. तिथून पुढे आपण भुयारी मार्ग, गोड्या विहीरी, भवानी आईचं मंदीर देखील पाहणार आहोत.

#roadwheelrane #gadkille #sindhudurg
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке