फक्त २ वस्तू पासून बनवा बिना पाकाची मऊसूत काजू कतली | गणपती स्पेशल गोड पदार्थ काजू कतली |

Описание к видео फक्त २ वस्तू पासून बनवा बिना पाकाची मऊसूत काजू कतली | गणपती स्पेशल गोड पदार्थ काजू कतली |

काजू कतली ही सगळ्यांना आवडणारी एक स्वीट डिश आहे. मी ही डिश गणपती उत्सव निमित्त केली आहे. यामध्ये मी फक्त २ वस्तू म्हणजे काजू आणि साखर वापरलेले आहे.
येत्या गणपतीला नक्की ट्राय करून पहा.
व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत पाहा, तुम्हाला रेसिपी आवडेल.

तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेछ्या.


गणपती बाप्पा मोरया |
मंगलमूर्ती मोरया |



#ganapatibappamorya #kajukatli #kajukatlirecipe #vinapakachikajukatli #youtubevideos

Комментарии

Информация по комментариям в разработке