मुंग,उडीद व्यवस्थापन व प्रश्न उत्तरे

Описание к видео मुंग,उडीद व्यवस्थापन व प्रश्न उत्तरे

या सोमवारी गजानन जाधव सर आपल्याशी मुंग व उडीद या पिकांविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत.या मध्ये ते लागवडीपासून ते काढणी पर्यंतचे सर्व बारकावे व त्यानंतर आपल्या प्रश्नांचे उत्तरे ह्या सर्व बाबींवर आपल्याशी बोलणार आहेत.
चला तर मग... भेटूया सोमवार दिनांक 27 -06-2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या youtube चॅनलवर. धन्यवाद!

Комментарии

Информация по комментариям в разработке