Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa

  • Explore with Dr. Jayant Wadatkar
  • 2022-08-16
  • 46112
जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa
जटाशंकरजटाशंकर धबधबाजटाशंकर वसालीजटाशंकर अंबाबरवाअंबाबरवा अभयारण्यअंबाबरवा मेळघाटमेळघाट व्याघ्रप्रकल्पजटाशंकर संग्रामपूर बुलढाणाJatashankarJatashankar WaterfallJatashankar WasaliJatashankar AmbabarwaAmbabarwa SanctuaryAmbabarwa MelghatMelghat Tiger ReserveMagical MelghatWaterfalls in MelghatWaterfalls in SatpudaWaterfalls in VidarbhaTourist Place Near Shegaonvidarbha tourismSatpuda Forestमेळघाटातील धबधबेसातपुड्यातील धबधबेसालईबन
  • ok logo

Скачать जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео जटाशंकर धबधबा | अंबाबरवा अभयारण्य | वसाली | जि. बुलढाणा | Jatashankar Waterfall Wasali | Ambabarwa

जटाशंकर धबधबा : वसाली, अंबाबरवा अभयारण्य, मेळघाट व्याघ्रप्रकल्प
Dr. Jayant Wadatkar
9822875773
मेळघाट व्याघ्रप्रकल्पतील अंबाबरवा अभयारण्य हे शेवटचे अभयारण्य, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा – टूनकी मार्गे अभयारण्याचे प्रवेशव्दार असलेल्या वसाली पर्यंत जाता येते. या ठिकाणी पर्यटकांसाठी पर्यटक संकुल व सफारी ची व्यवस्था आहे. वसाली येथून अभयारण्याच्या बफर क्षेत्रात जटाशंकर धबधबा नावाचे एक स्थळ आहे. वसाली येथून हड्यामल, गावाच्या रस्त्याने गाडीने सुमारे तीन किमी गेलो की सोनबर्डी गावाजवळ गाडीचे पार्किंग दिसते. त्या ठिकाणी एक बंधारा आहे. बंधाऱ्याच्या काठावर गाडी ठेवून येथून दोन अडीच किमी चालत गेलो की धबधब्या पर्यंत पोहोचता येते. पुढे वन विभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी ग्राम विकास समिती सोनबर्डीचा तपासणी नाका लागतो. या ठिकाणी प्रवेशशुल्क व पार्किंग शुल्क भरून पुढे जाता येते.
पुढील रस्ता नदीच्या काठाने अन दाट जंगलातून असून या रस्त्यावर किमान ४-५ वेळा नदी ओलांडून जावे लागते. पायवाट निसर्गरम्य असल्याने वेळ अजिबात माहिती माहिती पडत नाही आणि थकवा पण जाणवत नाही. धबधबा जसा जसा जवळ येऊ लागतो तसा पाण्याचा कोसळणारा आवाज प्रथम कानी पडतो आणि नंतर आणखी पुढे गेलो की धबधबा दृष्टीपथात येतो.
अंबाबरवा अभयारण्यातील पिपलडोल किल्ल्याच्या मागील बाजूच्या दरीतून उगम पावणारा एक निर्झर जेथे उंचावरून खाली कोसळतो तेथे हा धबधबा निर्माण झालेला आहे. धबधब्याच्या खाली फार खोल पाणी नसल्याने धबधब्याच्या खाली ओले होण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. धबधब्याच्या आत खोलगट भाग अर्थात गुफा असून त्यठिकाणी एक शिवलिंग बसविले आहे. धबधब्याच्या वरच्या भागात एक पुरातन वटवृक्ष असून त्याच्या पारंब्या व मुळ्या धबधब्यावर पसरलेल्या आहेत. या पारंब्यांच्या आतमध्ये पुन्हा एक खोल गुफा असून या गुफेचे प्रवेशव्दार झाड्याच्या मुळ्यांनी निर्माण झाले आहे. या पारंब्या शंकराच्या जटा प्रमाणे पसरलेल्या असल्यानेच या ठिकाणाचे व महादेवाचे नाव जटाशंकर असे पडलेले आहे. गुहेच्या आतमध्ये शंकरजी विराजमान असून शिवलिंग सुद्धा आहे. गूढ अंधाऱ्या गुहेच्या समोरील भाग खुला असून तेथून कोसळणारा धबधबा दिसतो. धबधब्याच्या आतमध्ये असलेली अशी गुफा इतरत्र कुठेही नाही हेच या ठिकाणचे वैशिठ्य आहे. श्रावण महिन्यात धबधब्यास भरपूर पाणी असल्याने आणि शंकर्जीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची आणि पर्यटकांची भरपूर गर्दी याठिकाणी असते. धबधब्याच्या वरच्या भागात असलेल्या मधाच्या पोल्यांपासून मात्र येथे सावध राहावे लागते.
डॉ. जयंत वडतकर 9822875773

#जटाशंकरधबधबा #अंबाबरवाअभयारण्य #वसाली जि. बुलढाणा #JatashankarWaterfall #Wasali #Ambabarwa

Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]