आज श्री आदिनाथ आदिमाया दरबारला संदीप देव कवलापुरकर व शुभम मळणगाव यांची सदिच्छा भेट व सुंदर गीत😍🚩🔱🪔✨

Описание к видео आज श्री आदिनाथ आदिमाया दरबारला संदीप देव कवलापुरकर व शुभम मळणगाव यांची सदिच्छा भेट व सुंदर गीत😍🚩🔱🪔✨

प्रसिद्ध रेडिओ कलाकार संदीप देव कवलापूरकर व शुभम मळनगावकर आणि सुधाताई पुणेकर आज पहिल्यांदा अचानक आमच्या घरी श्री आदिनाथ आदिमाया दरबार भेटीस आले. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार🥰, त्यांनी असेच नेहमी आमच्या दरबाराला यावे अशी आमची मनापासून विनंती🥰💕💮💐🌿🌺🌍♥️💛🚩🔱🪔✨

Комментарии

Информация по комментариям в разработке