Chun Chun Tarapur | चुन चुन तारापुर | Ravi Satpute, Sakshi Pagi | Sanjana Ravate | Bombil Bara Bara

Описание к видео Chun Chun Tarapur | चुन चुन तारापुर | Ravi Satpute, Sakshi Pagi | Sanjana Ravate | Bombil Bara Bara

#ravisatputenewsong #sakshipaginewsong #sanjanaravtenewsong #chunchuntarapur #kelevalibasleydaradara #bombilbarabara, #gajrewali #raduvalibasleydaradara #chunchuntarapurtaratarare #newgauriganpatisong #paramparikgauriganpatisong
#newgaurisong
#newganpatisong



😍🤩😛😛😘😍🤩😍🤩🥰🥰😘😘
पुरविचा एक जमाना होता, ज्यांच्या जन्म 90 च्या दशकात झाला असेल त्यांनी हा जमाना अनुभवला असेल,
या काळात चार आणे, आठ आहे, बारा आणे आणि रुपयाला डझन डझन भर वस्तू मिळायच्या, आणि आताच्या काळात याबद्दल काही माहिती पण नाही आणि काही नाही मिळत.

तर मग चला बघूया हा जमाना कसा होता ते🤩😍🤩😍🙏❤️❤️😘😘

हाच जमाना आपण या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवण्याचा प्रयत्न करूयात 🎥🎥🎞🎞🤩😍


Ravi Satpute Official.......प्रस्तुत...😘😘
तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे एक जबरदस्त गौरी गणपती गीत 💃🕺💃🕺💃🕺

चुन चुन तारापूर तारा रारा रे
(full Video Song)🎥🎞

निर्माता - रुत्वी रवी सातपुते ❤️

दिग्दर्शक - रवी सातपुते ❤️

गीतकार - रवी सातपुते आणि पारंपरिक ❤️

कलाकार - रवी सातपुते, साक्षी पागी❤️

सह कलाकार - अनिल कलिंगड, तनु कलिंगड, पूजा गायकवाड, वनिता सुतार❤️

संगीत संयोजक/ मिक्स मास्टर - आर के किंग ❤️

चित्रीकरण/पोस्टर/एडिटिंग- आशिष गणेशकर❤️

विशेष आभार - किरण वरठा, राजेश मासमरे, आर बी राऊत, अनिल राऊत, मयूर हिंदोळे, प्रतिक्षा वाढाण, गौरी घुटे, उर्मिला सातपुते, हर्षिता सातपुते, वेदांश्री सातपुते, अनिल कलिंगड🙏❤️🙏

❤️💃🕺🤩😍😘🥰
हे गाणं बघून जर तुम्हाला हा जमाना आठवला असेल आणि हे पैसे बघितले असतील तर नक्की आम्हाला Comment करून सांगा, आणि गाणं आवडलं असेल तर नक्की आपल्या मित्रांना जास्तीत जास्त Share करा आणि हा चॅनेलवर नवीन असाल तर Channel Subscribe कारायला विसरू नका?

मग बघता काय Like, Share आणि Subscribe करा. 👍 😘🥰🙏❤️

Комментарии

Информация по комментариям в разработке