कवी वैभव जोशी म्हणतात की "मी कायम सुट्टीवरच आहे" | Boys Talk With Vaibhav Joshi | Aarpaar Marathi

Описание к видео कवी वैभव जोशी म्हणतात की "मी कायम सुट्टीवरच आहे" | Boys Talk With Vaibhav Joshi | Aarpaar Marathi

#VaibhavJoshi #Kavita
#Aarpaar #आरपार

मित्रांमध्ये जेव्हा केव्हा कवितांवर चर्चा होत असते, किंवा कवितांची जेव्हा केव्हा मैफिल रंगलेली असते, तेव्हा मैफिलीची सुरवात आणि शेवट एकाच नावावर येऊन सुरु होतो आणि संपतो.. वैभव जोशी !
पुढे वैभव सरांपासून वैभव दादा हएपिसोडमध्ये अवलियाने रोज तुम्हाला त्याच्या कवितांच्या जिवावर जगवलेलं असतं, वेडं केलेलं असतं. आज या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडणार आहे.

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही,
एखादा डोह असू द्यावा अथांग!

खरतर वैभव जोशी हा सुद्धा एक असा डोह आहे ज्याचा तळ गाठताच येत नाही. हा डोह अथांग आहे आणि याचा अनुभव तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळणार आहे..

Credits:
Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar.
Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav.
Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte.
Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Aarya Gramopadhye, Maithily Apte.
Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar.
Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team.
Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Rupesh Jagtap, Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Meta, Tags, Description, Time Stamps, Grammar Check (सोपस्कार) - Devika Joshi
Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya

Комментарии

Информация по комментариям в разработке