Interview|छोट्या समुहाची मोठी झेप राजकारणी ते बॉलिवुड बोलबाला| Manali Kamat Seabuzz-Navratri Special

Описание к видео Interview|छोट्या समुहाची मोठी झेप राजकारणी ते बॉलिवुड बोलबाला| Manali Kamat Seabuzz-Navratri Special

नवरात्रीनिमित्त आपण काही कर्तृत्ववान स्त्रियांना भेटतोय आणि आज दिवस दुसरा आजची अशी कर्तृत्ववान स्त्री म्हणजे मनाली कामत. फेसबुक या समाज माध्यमाचं स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी फायदा करून घेणे हा विचार तिच्या डोक्यात आला आणि एका छोट्या समूहाचं मोठं वटवृक्ष तिने निर्माण केलं. यामध्ये टीका टोमणे नावाची बदनामी सगळं झालं पण आज तिचीही झेप थेट बॉलीवूड पर्यंत पोहोचली आहे. तिच्या कामाची दखल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली. पण हा प्रवास नेमका कसा घडला कशी सुचली कल्पना आणि काय आव्हान होती या प्रवासात ते जाणून घेऊया आणि त्यातून थोडी का होईना प्रेरणाच घेऊयात.
#navratri #navratricollection #navratrispecial #navratristatus #womenpower #womenempowerment #bollywood #movies #film #filmindustry #politics #entertainment #entrepreneur

navratri
navratri 2024
chaitra navratri 2024
navratri ashtami 2024
navratri and diwali 2024
ashada navratri 2024
ashtami navratri 2023
about navratri festival
navratri begins 2024
navratri bhajan
bhog for navratri
bhajan navratri
navratri colors
navratri colours 2024 october
navratri celebration

For More Updates Follow us On👇

  / majjapink  
https://www.instagram.com/majjapink/?...

Комментарии

Информация по комментариям в разработке