मनातली भीती कशी घालवाल? How to overcome fear?

Описание к видео मनातली भीती कशी घालवाल? How to overcome fear?

निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो.

तुमचा स्वभाव भित्रा व चिंतातूर आहे का? तुमच्या मनाचे खेळ तुम्हाला अस्वस्थ करतात का? अति व भीषण विचार तुम्हाला थकवतात का? नकार गृहीत धरल्याने येणाऱ्या चुकीच्या संकेतांचे अपयशाशी काय नाते असते? वारंवार केलेल्या सकारात्मक कृतीतून योग्य सूत्रे कशी हलवली जातात? विश्वास दृढ झाला की भीतीचे काय होते? गप्पांच्या माध्यमातून मानसिक घावांवर मलमपट्टी करून भीती घालविण्याचा मार्ग दाखवित आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि भूतकाळातून बाहेर पडून मनाला चांगल्या सवयी लावण्यासाठी इतरांना पाठवा!
-----
How to overcome fear?

The Samskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. Most people are under the influence of some fear. This has an adverse impact on both, wellbeing and efficiency.

Are you timid and anxious by nature? Does mental imagery make you restless? Do excessive and terrible thoughts drain your energy? What’s the connection between wrong signals emanating from anticipated failure and actual failure? How does consistent right action bring the right outcome? What happens to fear when faith is strengthened? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar show the technique of overcoming fear by treating psychological wounds through this informal chat. Watch the video for details, and share it with others so that they leave the past and train their mind the right way!

#overcomefear #restless #anxious

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

--------

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке