योग माझा : उंची वाढण्यासाठी फायदेशीर कटिबंधासन

Описание к видео योग माझा : उंची वाढण्यासाठी फायदेशीर कटिबंधासन

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ फारसा मिळत नाही.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग करणं फायदेशीर ठरतं.आज योग माझामध्ये आपण कटिबंधासन पाहणार आहोत. हे आसन केल्याने वातदोष नाहीसे होतात तसेच उंची वाढण्यास ही मदत होते.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке