लॉक डाऊनच्या काळात कमीत कमी साधन सामग्रीत कुंडी कशी भरावी | गच्चीवरील बाग

Описание к видео लॉक डाऊनच्या काळात कमीत कमी साधन सामग्रीत कुंडी कशी भरावी | गच्चीवरील बाग

कुंडी भरणे
पावसाळ्यात सर्वात मुख्य बागकाम असते #रीपॉटिंग आणि
त्यासाठी गरजेचे आहे #कुुंडी भरणे, परंतु लॉक डाऊन व सध्याच्या काळात आपल्याला कमीत कमी साधन सामग्रीत कुंडी कशी भरता येईल, आपल्या बागेतील पालापाचोळा किचन वेस्ट, अर्धवट कुजलेले #कम्पोस्ट किंवा जे आपल्या बागेत असेल नसेल त्याचा वापर करत आपण कुंडी कशी भरावी त्यात रोप कसे लावावे हे पाहणार आहोत
garden tips marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке