अयाचित || श्री दत्तवारी पदयात्रा सोहळा 2024 || वर्ष तिसरे..🙏🚩

Описание к видео अयाचित || श्री दत्तवारी पदयात्रा सोहळा 2024 || वर्ष तिसरे..🙏🚩

श्री दत्तवारी चालली चालली,
आपल्या समर्थ वाडीला l
संगे बालगोपाळांचा मेळा ll
पालखी घेऊनी खांद्यावरी l
त्यात शोभे श्री स्वामी चरण मनोहरी ll
सर्व बालगोपाल बोलती l
दिगंबरा दिगंबरा ll
असा हा श्री दत्तवारी सोहळा l
पाहण्याला येती स्वर्गातील देवी देवता ll
अशीच राहू दे सदैव कृपा श्री स्वामीरायाची l
घेऊनी चाललो मी खांद्यावर पालखी दत्तगुरुरायाची ll
एक एक पाऊल टाकत चालती l
श्री स्वामींचे नाम घेत समर्थवाडीला ll
मार्गशीष दत्त जन्माचा दिवस मोठा l
येतील सर्व भक्तगण आपल्या समर्थवाडीला ll

#swamiसमर्थ #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamisakha #swami #swamisamarth #maharaj #videos #marathi #

स्वामी हो..🙏🙏
समर्थ हो..🚩🚩

Комментарии

Информация по комментариям в разработке