फुलराणी आणि पैठणी या कवितांचे अभिवाचन - मधुराणी प्रभुलकर

Описание к видео फुलराणी आणि पैठणी या कवितांचे अभिवाचन - मधुराणी प्रभुलकर

निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून या कविता आपल्यापुढे सादर केल्या आहेत कवितांवर प्रेम करणारी अन् ‘कवितेचं पान’ ही सुंदर वेबसीरिज चालवणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं...

कविता वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर... http://www.bytesofindia.com/Details/?...

मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.

Комментарии

Информация по комментариям в разработке