Home Minister - Mulher

Описание к видео Home Minister - Mulher

जयश्रीताई गरुड संस्थापिका अध्यक्षा वसुंधरा इंटरनॅशनल फाऊंडेशन, सटाणा
क्रांतीनाना मळेगांवकर यांचा न्यू होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा महिलांसाठी खास कार्यक्रम

क्रांतिनाना मळेगावकर आणि जयश्रीताई गरुड यांच्या पुढाकाराने ‘न्यू होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत सहभागी होऊन जिंका जबरदस्त बक्षिसे - LED TV, शिलाई मशीन, मिक्सर आणि सुंदर पैठण्या!

स्पर्धेच्या तारखा, ठिकाणं आणि वेळा:

📅 ११ सप्टेंबर २०२४ | सकाळी १२:०० वा.
📍 उद्धव महाराज सभा मंडळ, मुल्हेर

Instagram:
  / jayshree_garud_official  
Facebook Page:
  / jayshreetaigarud23148  
Facebook profile:
https://www.facebook.com/jayshreegaru...
X (Twitter):
https://x.com/JayshreeSgarud

Комментарии

Информация по комментариям в разработке