शब्द तलवार...✍️

Описание к видео शब्द तलवार...✍️

मासिक अपेक्षा परिवार पुणे यांच्या वतीने शिक्षक दिन व बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मासिक अपेक्षा स्वातंत्र्यदिन विशेषांक प्रकशन सोहळा
त्याच बरोबर निमंत्रित कवींचे कवी संमेलन तर,
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
राज्यस्तरीय कर्यगौरव पुरस्कार असे पुरस्कार वितरण समारंभ ही पारपडले त्यात जगलेला हा क्षण मनाच्या यातनेत मुग्ध मीच आणि साक्ष ही मैफिल जाग यावी तयेवढेच उद्देश...🙏🙌
@ पत्रकार भवन पुणे
मयुरी...✍️
स्वलिखित कविता...
मयुरी मल्लिनाथ जायप्पा

Комментарии

Информация по комментариям в разработке